धुळे: दोंडाईचा शहरातील अलीकडील घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना शांततेचा संदेश दिला आहे. 


धुळे दर्पण न्यूज:- श्री धिवरे यांनी संबंधित घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना एकत्र येण्याचे आणि शांततेचे वातावरण राखण्याचे आवाहन केले. त्यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याची आणि समाजात एकता व सलोखा कायम ठेवण्याची विनंती केली.

दोंडाईचा शहरातील घटने संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरी यांनी केले गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी दोन वाजता शांततेची आवाहन शिंदखेडा तालुक्यातील दरम्यान झालेल्या घटनेत संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी धुळे जिल्ह्यातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे 

या घटने संदर्भात परिस्थिती आता पोलीस प्रशासना तर्फे नियमित्ताने आणण्यात आली आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनातर्फे पोलीस अधीक्षक श्रीकांत नागरिकांनी अफवांवर विश्वास ना ठेवण्याचे आवाहन केले आहे त्याचबरोबर यादरम्यान कोणीही कायदा व सुव्यवस्थेच्या निर्माण करण्याच्या प्रयत्न केले असत त्याला कटोरा कठोर शासन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येणार असल्याचे देखील श्रीकांत देवरे यांच्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सामंजस्याने वागावे, असे श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.