धुळे दर्पण न्यूज:- धुळे जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्ष धरती देवरे यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या संपन्न शुक्रवारी 20 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास धुळे जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्ष दर्दी देवरे यांच्या दालनात
सर्व सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली सभेत जिल्ह्याच्या विविध विकास कामांच्या आढावा घेण्यात आला सविस्तर चर्चा विचार करण्यात आला तर विषय समित्यांच्या मागील सभेतील ठरावावरील कारवाईच्या आढावा घेण्यात आला शासन निर्णय आणि परिपत्रकाचे वाचन करून सदस्यांना माहिती देण्यात आली
धुळे जिल्हा परिषद सेस फंड अंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा प्रकल्प देण्याच्या योजनेला प्रशासकीय मंजुरी देण्याच्या मागणीवर देखील त्या सभेच्या पार पडली सन 2023 - 2024 या वित्तीय वर्षाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वार्षिक प्रशासन प्रशासन अहवाला संदर्भात देखील चर्चा पार पडली सभेच्या शेवटी आजच्या सभेची इतिवृत्त आणि ठराव वाचून कायम करण्यात आले सभा खेडीमेडीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी अनेक सन्माननीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
.jpg)
.jpg)
